International Space Station : इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आज उघड्या डोळ्यांनी देईल दर्शन
Astronomy Events : अंतराळातून पृथ्वीच्या प्रदक्षिणा करणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी भारतीय मध्यभागातून जाऊन खगोलप्रेमींना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे.
अकोला : अंतराळातून पृथ्वीची प्रदक्षिणा करणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन शुक्रवारी सायंकाळी देशाच्या मध्य भागाजवळून जाणार आहे. त्यामुळे हे स्पेस स्टेशन उघड्या डोळ्यांनी बघण्याची संधी खगोलप्रेमींना उपलब्ध होणार आहे.