iPhone 16 फक्त 40 हजारात; 'या' ट्रिकने मिळेल 29 हजारचा डिस्काउंट, ऑफर कुठे सुरुय पाहा

Croma Sale iPhone 16 discount offer : क्रोमाच्या क्रोमटास्टिक डिसेंबर सेलमध्ये आयफोन 16 फक्त 40,990 रुपयांत मिळतोय. ही काय ऑफर आहे जाणून घ्या
Get iPhone 16 at Rs 40,990 in Croma Cromtastic December Sale

Get iPhone 16 at Rs 40,990 in Croma Cromtastic December Sale

esakal

Updated on

Croma sale offers : नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखादा दमदार स्मार्टफोन हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. क्रोमा स्टोअर्सने त्यांचा वर्षअखेरीचा भव्य 'क्रोमटास्टिक डिसेंबर सेल' (Cromtastic December Sale 2025) सुरू केला आहे. या सेलमध्ये अॅपलचा लेटेस्ट आयफोन 16 अवघ्या 40,990 रुपयांत मध्ये मिळतोय. होय, बरोबर वाचलंत.. आयफोन 16 ची मूळ किंमत 69,900 रुपये आहे, पण विविध ऑफर्स मिळून तब्बल 29,000 रुपयांची डायरेक्ट बचत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com