

iPhone 16 price drop sale discount offers
esakal
तुमच्या स्वप्नातील iPhone 16 आता बजेटमध्ये घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या फोनवर मोठी डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आता चक्क अर्ध्या किमतीत मिळत आहे. चला तर जाणून घेऊया ही दमदार ऑफर कुठे सुरू आहे..