
iPhone 17 Pro सप्टेंबर 2025 मध्ये चार मॉडेल्ससह लाँच होणार आहे.
24MP फ्रंट कॅमेरा, 48MP टेलीफोटो लेन्स आणि 12GB RAM यासारखे फीचर्स उपलब्ध असतील.
A19 Pro चिप आणि Wi-Fi 7 मुळे परफॉर्मन्स आणि कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.
iPhone 17 Pro Details : स्मार्टफोनप्रेमींना आकर्षित करणाऱ्या Apple कंपनीने आपला नवा iPhone 17 Pro सप्टेंबर 2025 मध्ये लाँच करण्याची तयारी केली आहे. यंदाच्या iPhone 17 मालिकेत जबरदस्त कॅमेरा अपग्रेडसह मोठा रॅम, नवीन डिझाईन आणि अत्याधुनिक A19 Pro चिपसह अनेक आकर्षक फीचर्स असणार आहेत.