
पुढच्या महिन्यात आयफोन 17 लाँच होणार आहे
पण काही रिपोर्टनुसार हा फोन जास्त महाग असल्याचे म्हटले जात आहे
चला तर मग जाणून घेऊया, किती असेल किंमत..
टेक वर्ल्डमध्ये उत्साहाचे वातावरण आहे कारण अॅपल कंपनी सप्टेंबरमध्ये बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज आणणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँचिंग होण्याची शक्यता आहे. मात्र या नव्या मालिकेच्या किंमतीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही रिपोर्टनुसार आयफोन 17 प्रो ची किंमत तब्बल ४४०० रुपयांनी वाढू शकते ज्यामुळे अॅपलप्रेमींच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.