
स्मार्टफोन प्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे
कारण येत्या महिन्यात 5 बेस्ट मोबाईल लॉंच होणार आहेत
चला तर मग जाणून घ्या त्याची किंमत आणि फीचर्स..
September Smartphone Launch : सप्टेंबर 2025 हा स्मार्टफोनप्रेमींसाठी खास ठरणार आहे. येत्या महिन्यात Apple, Samsung, Huawei आणि Lava सारख्या दिग्गज कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. iPhone 17 मालिकेपासून ते Samsung Galaxy S25 FE आणि Lava Agni 4 पर्यंत, यंदा बाजारात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची रेलचेल पाहायला मिळणार आहे. चला या नव्या फोनबद्दल जाणून घेऊया