iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

अॅपलच्या नव्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची भारतात विक्री सुरू; जाणून घ्या किंमत, EMI, No Cost EMI आणि कॅशबॅक ऑफर्सची संपूर्ण माहिती.
iPhone 18 pro and iPhone 18 pro max EMI

iPhone 18 pro and iPhone 18 pro max EMI

sakal

Updated on

९ सप्टेंबरला लाँच झालेल्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची भारतातील विक्री आज, १८ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. भारतात या फोनची किंमत जास्त असली, तरी खरेदीसाठी Apple Stores बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईतील Jio World Drive Apple Store बाहेरही सकाळपासून रांगा लागल्या आहेत.

मात्र, हे फोन EMIवर किती रुपयांना घेता येतील आणि कोणत्या बँकांच्या कार्डवर कॅशबॅक मिळणार? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com