

Indian Railways implements new Aadhaar verification rules for IRCTC users to provide priority booking slots and increase the monthly ticket limit to 24 tickets for verified accounts.
esakal
IRCTC KYC Rule : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रणालीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रवासाभिमुख बदल केला आहे, जो प्रामुख्याने आधार पडताळणीवर आधारित आहे. या नवीन नियमानुसार ज्या प्रवाशांनी आपले IRCTC अकाऊंट आधारशी लिंक केले आहे, त्यांना तिकीट बुकिंगमध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. या बदलाचा मुख्य उद्देश तिकीट काळाबाजार करणाऱ्या एजंटांना रोखणे आणि खऱ्या प्रवाशांना कन्फर्म सीट मिळवून देणे हा आहे