देश झोपेत असताना ISROने रचला इतिहास; 36 हजार किमी उंचीवर पोहोचला भारताचा नवा ‘डोळा’, EOS-05 नेमकं काय करणार?

ISRO GSLV-F17 Successfully Launches EOS-05 Satellite : देश झोपेत असताना ISROने GSLV-F17च्या मदतीने 2367 किलो वजनाचा EOS-05 उपग्रह कक्षेत यशस्वीपणे स्थापित करत अंतराळ क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली.
ISRO GSLV-F17 Successfully Launches

ISRO GSLV-F17 Successfully Launches EOS-05 Satellite

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 4 सप्टेंबर 2026 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या (SDSC) दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून GSLV-F17 रॉकेटच्या मदतीने Advanced Earth Observation Satellite-05 (EOS-05) चे यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेद्वारे भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com