

Rocket tech transferred to private sector
esakal
ISRO to stop manufacturing launch vehicles: भारताच्या अंतराळ कार्यक्रमात आतापर्यंतचा सर्वात मोठा ऐतिहासिक आणि धोरणात्मक बदल होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता प्रक्षेपण वाहने (रॉकेट्स) आणि नियमित उपग्रहांच्या प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेतून हळूहळू बाहेर पडणार असून ही संपूर्ण जबाबदारी खाजगी क्षेत्राकडे सोपवली जाणार आहे.