

JAWA 42 ALL STARS EDITION LAUNCHED
esakal
Jawa 42 All Stars: जावा ने मोटरसायकलच्या चाहत्यांसाठी एक नवी बाईक बाजारात आली आहे. क्लासिक लिजेंड्सने जावा ४२ चं नवं ऑल स्टार्स एडिशन लॉन्च केलं आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत देखील समोर आली असून त्याची किंमत ही १.७९ लाख रुपये आहे.