

how Google Gemini AI aids JEE preparation and IIT exam success with free mock tests, doubt resolution, and personalized study plans to cut coaching costs.
esakal
JEE आणि IIT परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण आता तुमच्या कोचिंगचे लाखो रुपये वाचणार आहेत. Google Gemini AI ने या विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त फीचर आणले आहे. हे टूल महागड्या कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीजवर होणारा खर्च कमी करते.