Jio Recharge: जिओकडून युजर्सना मोठे गिफ्ट! 1,299 च्या रिचार्जवर JioAICloud चे 50GB स्टोरेज पूर्णपणे फ्री!

Jio 1299 recharge plan netflix benefits: अमर्याद 5G इंटरनेटसह Netflix, JioAICloud आणि Google Gemini Pro चे डिजिटल फायदे; जाणून घ्या प्लानची संपूर्ण माहिती....
Get Free Netflix and 168GB Data with Jio’s Rs 1,299 Prepaid Recharge Plan

Get Free Netflix and 168GB Data with Jio’s Rs 1,299 Prepaid Recharge Plan

esakal

Updated on

Jio Rs 1,299 Plan: रिलायन्स जिओने (Jio) आपल्या ग्राहकांसाठी दीर्घ मुदतीचा आणि डिजिटल सेवांनी समृद्ध असलेला एक नवीन रिचार्ज प्लान लॉंच केला आहे. ₹1,299 च्या या प्लानमध्ये युजर्सना 84 दिवसांची दीर्घ व्हॅलिडिटी मिळण्यासोबतच दररोज 2GB हाय-स्पीड डेटा आणि अमर्याद कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय OTT प्रेमी आणि टेक-सॅव्ही युजर्ससाठी Netflix सह अनेक प्रीमियम डिजिटल बेनिफिट्स या प्लानमध्ये समाविष्ट आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com