Jio ची Happy New Year Offer 2027 लाँच; या दोन प्लान्समध्ये मिळतोय अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा...

399 आणि 3,999 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा-कॉलिंगसह OTT आणि Canva चा लाभ; 15, 25 व 50 रुपयांचे नवे डेटा पॅकही सादर...
Jio Happy New Year Offer 2027 Plans & Data Packs

Jio Happy New Year Offer 2027: Plans & Data Packs

esakal 

Updated on: 

Jio Happy New Year Offer 2027: Jio वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीने Happy New Year Offer 2027 अंतर्गत दोन मुख्य प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केले आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासोबत अमर्याद व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. या प्लान्सची किंमत अनुक्रमे 399 रुपये आणि 3,999 रुपये अशी ठेवण्यात आली आहे.

मुख्य रिचार्ज प्लान्स व्यतिरिक्त कमी कालावधीसाठी आणि रात्रीच्या वापरासाठी नवे डेटा पॅकही आणण्यात आले आहेत. या पॅकची सुरुवात 15 रुपयांपासून होत असून, 25 आणि 50 रुपयांचे पर्यायही उपलब्ध आहेत.

Loading content, please wait...