
Jio lowest price recharge 448 and 895 rupees
esakal
Jio New Recharge Plans : जिओने आपल्या ग्राहकांसाठी कमी बजेटमध्ये जास्त दिवसांची वैधता असलेले नवे रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत जे सिम सुरू ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. कमी खर्चात अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटा सुविधा देणाऱ्या या योजना प्रत्येकासाठी खास आहेत.सर्वात आकर्षक आहे ४४८ रुपयांचा प्लॅन, जो ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १००० एसएमएस मिळतात.