MG Comet EV 2025
MG Comet EV 2025eSakal

MG Comet EV 2025 भारतात लाँच – किंमत, फीचर्स आणि विशेष ऑफर जाणून घ्या

MG Comet EV 2025 आणि Blackstorm Edition बुकिंगसाठी उपलब्ध – फक्त ₹11,000 मध्ये करा प्री-बुकिंग, ही इलेक्ट्रिक कार पाच व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे
Published on

JSW MG Motor India ने आपली नवीन इलेक्ट्रिक कार MG Comet EV 2025 भारतात लाँच केली आहे. एक्स-शोरूम किंमत ₹7 लाखांपासून सुरू होते, तर बॅटरी-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (BaaS) मॉडेल अंतर्गत ₹4.99 लाख + ₹2.5 प्रति किमी या पर्यायानेही ग्राहक ती खरेदी करू शकतात. MG Comet EV 2025 आणि Blackstorm Edition बुकिंगसाठी उपलब्ध – फक्त ₹11,000 मध्ये करा प्री-बुकिंग

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com