

Lava Agni 4, Lava Agni 4 Price, Lava Agni 4 5G
esakal
आता स्वस्तात पण शक्तिशाली स्मार्टफोन घ्यायचा असेल तर लावा कंपनीने आणली आहे खास संधी! भारतीय ब्रँड लावाने ‘अग्नी अपग्रेड डेज’ ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये लावा अग्नी 4 फोन फक्त 10999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जुना फोन एक्सचेंज केल्यास 14000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ही ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत वैध आहे म्हणून खरेदीची जरा घाईच करा