

Lava Blaze Duo 3 dual screen smartphone price in India 16999 specifications features launch 2026
esakal
Lava Blaze Duo 3 Price : लावा कंपनीने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. आज लाँच झालेला लावा ब्लेझ ड्युओ 3 हा फोन फक्त 16,999 रुपयांत उपलब्ध आहे आणि तो भारतातील पहिला ड्युअल स्क्रीन स्मार्टफोन म्हणून गाजतोय. परदेशी ब्रँड्ससाठी ही खरी धक्कादायक बातमी आहे