Lava SHARK 2 5G मोबाईल लाँच! 6000mAh बॅटरी + 120Hz डिस्प्लेचा जबरदस्त फोन; बजेट सेगमेन्टमध्ये दबदबा, किंमत फक्त ₹11,999

Lava SHARK 2 5G स्मार्टफोन १० जूनला लॉंच झाला आहे. 6000mAh बॅटरीसह बजेट सेगमेन्टमध्ये दबदबा निर्माण करायला सज्ज झालाय
Lava SHARK 2 5G launch price, features

Lava SHARK 2 5G launch price, features

esakal

Updated on

भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आपल्या यशस्वी SHARK सीरीजमध्ये नवी भर घातली आहे. नाव आहे Lava SHARK 2 5G. हा फोन बजेट 5G सेगमेंटमध्ये रोजच्या वापरासाठी खूपच मस्त, टिकाऊ असा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

ज्यांना लांब चालणारी बॅटरी, स्मूथ वर्क आणि क्लीन अँड्रॉइड हवा आहे त्यांच्यासाठी हा फोन खास आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com