Lava Smartphone: 6000mAh बॅटरी अन् कर्व्ह्ड एमोलेड डिस्प्ले! Lava चा 5G स्मार्टफोन लवकरच होणार लाँच! किंमत फक्त...

Lava Virat Curve 5G Launching Soon: युनिक मिनी-डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी 7000 सिरीज प्रोसेसर आणि अँड्रॉइड 16 सह फ्लिपकार्टवर 21 सप्टेंबरला होणार एन्ट्री; पाहा सर्व फीचर्स!
Lava Virat Curve 5G Launch Date, Curved Display & Specs

Lava Virat Curve 5G Launch Date, Curved Display & Specs

esakal

Updated on

Lava Virat Curve 5G Set to Launch on Flipkart: भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava आपल्या लोकप्रिय 'विराट' (Virat) सिरीजमध्ये नवीन बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या वर्षातील विराट सिरीजमधील हा चौथा स्मार्टफोन असणार असून, तो 'Lava Virat Curve 5G' या नावाने भारतीय बाजारात लाँच केला जाईल. यापूर्वी कंपनीने Lava Virat V1, Lava Virat V1 5G आणि Lava Virat V1 Pro 5G हे मॉडेल्स लाँच केले आहेत.

कंपनीने या फोनसाठी फ्लिपकार्टवर (Flipkart) एक डेडिकेटेड मायक्रोसाइट लाईव्ह केली असून, हा फोन 21 सप्टेंबरला भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com