
DIY AC Filter Cleaner: उन्हाच्या तीव्र झळा सुरू होताच सर्वजण घरात एसी किंवा कुलर वारतात. पण एसी स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी महत्वाच असते. साधारणपणे आपण एसी स्वच्छ करण्यासाठी महागडे क्लीनर वापरतो. जर तुम्ही बजेट-फ्रेंडली उपाय शोधत असाल तर पुढील घरगुती हर्बल क्लीनर वापरू शकता. हे बनवायला खूप सोपे आहेत. हे हर्बल क्लीनर तुमचे एसी फिल्टर केवळ स्वच्छ ठेवत नाहीत तर ते कोणत्याही रसायनांशिवाय ताजे आणि सुगंधित ठेवतात.