रंगांची उधळण करणारे गुगलचे डूडल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

मुंबई -  देशभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह आहे. आजच्या दिवशी रंग खेळून देशभरात आनंद साजरा केला जातो. गुगलकडूनही हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गुगुलने डुडलच्या माध्यमातून रंगांची उधळण करत देशवासीयांना आजच्या दिवळी शुभेच्छा दिल्या आहेत. 

ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण करणारी विविध माणसे या डुडलमध्ये दिसतात. या डुडलवर क्लिक केल्यावर होळी या सणाविषयी सगळी माहिती जगभरातील नागरिकांना वाचता येऊ शकते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news google doodle holi special

टॅग्स