महिला दिनानिमित्त गुगलचे अनोखे डूडल

गुरुवार, 8 मार्च 2018

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने अनोखे डुडल केले आहे. जगभरातील 12 नामवंत महिला आर्टिस्टच्या इल्युस्ट्रेशनवर गुगलने आजचे डुडल केले आहे. या डुडलवर फोटो स्लाइड लावण्यात आली असून, प्रत्येक स्लाइडमध्ये स्त्रियांची एक वेगळी कथा चित्तारली आहे. या निमित्ताने गुगलने जगभरातील महिलांना 'थँक्यू' म्हणत त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे. 

80 भाषेत या डूडलमधल्या स्लाइड साकारण्यात आल्या असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या पोहचाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे.

Web Title: marathi news google doodle woman's day special