कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठी 'जीमेल गो' अॅप

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

एक 'जीबी'पेक्षाही कमी रॅम असणाऱ्या 'स्मार्टफोन्स'साठी गुगलने 'जीमेल गो' अॅप आणले आहे. हे अॅप गुगल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. 

या अॅपची साईज 10 एमबीपेक्षाही कमी आहे. स्मार्ट इनबॉक्स सारख्या काही सुविधा सोडल्या तर या अॅपमध्येही जीमेलची जवळपास सर्व फिचर्स असणार आहेत. 

गुगलने एँड्रॉईड ओरियोचे हलके व्हर्जन 'एँड्रॉईड गो'साठी हे अॅप तयार केले होते. याआधी देखील गुगलने कमी रॅम असणाऱ्या मोबाईलसाठी गूगल गो, मॅप्स गो, यूट्यूब गो सारखे अॅप्स लाँच केले आहेत. 

Web Title: marathi news technology news gmail go app

टॅग्स