
मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित कार लॉंच झाली आहे
ही गाडी आहे मिडसाइज SUV ‘व्हिक्टोरिस’ (किंवा एस्कुडो)
चला तर मग याबद्दल जाणून घेऊया सर्वकाही
Victoris SUV Car : भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आज बहुप्रतिक्षित मिड-साइज SUV ‘व्हिक्टोरिस’ (किंवा एस्कुडो) सादर केली आहे. ही नवी SUV ह्युंदाई क्रेटा, किआ सॅल्टोस, टाटा कर्व्ह, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टायगुन यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी तयार आहे. मारुतीच्या अरेना डीलरशिपद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणारी ही SUV कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात प्रीमियम मॉडेल असेल जी ग्रँड विटारा आणि ब्रेझा यांच्यामधील अंतर भरून काढेल..