

Discover the AI success story
esakal
How AI Created Company: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या मदतीने अमेरिकेतल्या एका व्यक्तीने कंपनी उभी केली आहे. केवळ १८ लाख रुपये गुंतवणूक करुन तो आता दिवसाला १८ कोटी रुपयांची कमाई करतोय. या व्यक्तीचं नाव आहे मॅथ्यू गेलगर. त्यांचं वय ४१ वर्षे असून दोन वर्षांत त्यांनी यशाचा मोठा टप्पा गाठलाय.