Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Online Scam Alert: Meta ने WhatsApp, Facebook आणि Messengerवर नवे अँटी-स्कॅम टूल्स लॉन्च करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
Cyber Security India

Meta Launches New Anti-Scam Tools on WhatsApp, Facebook and Messenger to Fight Online Fraud

sakal

Updated on

Cyber Safety India: मेटाने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि मेसेंजरवर नवीन अ‍ॅण्‍टी-स्कॅम वैशिष्‍ट्यांच्‍या लाँचची घोषणा केली आहे. ही वैशिष्‍ट्ये संशयास्पद कृतींमध्ये गुंतण्यापूर्वी व्‍यक्तींना सावध करण्यासाठी आणि त्‍यांचे फसवणूकीपासून संरक्षण करण्‍यासाठी सादर करण्यात आली आहेत. या नवीन अ‍ॅण्‍टी-स्कॅम टूल्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)वर डिवाइस लिंकिंग वॉर्निंग, फेसबुकवर संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टबद्दलचे अलर्ट आणि मेसेंजर (Messenger)वर प्रगत स्कॅम डिटेक्शन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com