

Meta launches revolutionary air typing feature for Ray-Ban Display smart glasses using Neural Wristband
esakal
मेटा कंपनीने एक जबरदस्त अपडेट आणले आहे. आता तुम्हाला फोन काढायची, कीबोर्ड दाबायची किंवा व्हॉइस बोलायची गरज नाही. फक्त हवेत बोटं फिरवून तुम्ही व्हॉट्सॲप, मेसेंजर किंवा इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवू शकता. हे फीचर मेटाच्या स्मार्ट ग्लासेससोबत काम करेल आणि वापरकर्त्यांचे आयुष्य आणखी सोपे करेल.