पाच वर्षांपूर्वी ज्या 'खतरनाक' टेक्नॉलॉजीला जगाने थांबवलं; त्यालाच चष्म्यात लपवून आणत आहे मेटा? अनोळखी लोकांनाही कळेल तुमच नावंं

META SMART GLASSES NAME TAG FEATURE : गोपनीयतेच्या वादात मेटा पुन्हा; रे-बॅन चष्म्यात 'नेम टॅग' फीचर, नेमके काय प्रकरण आहे जाणून घ्या सविस्तर
पाच वर्षांपूर्वी ज्या 'खतरनाक' टेक्नॉलॉजीला जगाने थांबवलं; त्यालाच चष्म्यात लपवून आणत आहे मेटा? अनोळखी लोकांनाही कळेल तुमच नावंं
Updated on

मेटा कंपनी पुन्हा एकदा वादा भोवऱ्यात अडकली आहे. पाच वर्षांपूर्वी गोपनीयतेच्या मुद्द्यांमुळे बंद केलेले फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान आता रे-बॅन स्मार्ट चष्म्यात आणण्याची तयारी कंपनी करत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार अंतर्गत 'नेम टॅग' या नावाने ओळखले जाणारे हे फीचर यंदाच लॉन्च होऊ शकते. यामुळे चष्मा घातलेल्या व्यक्तीला समोरची अनोळखी माणसे फक्त चेहरा पाहून ओळखता येईल आणि मेटाच्या एआय असिस्टंटद्वारे त्यांची माहिती नाव, सोशल मीडिया प्रोफाइल किंवा इतर सार्वजनिक डेटा लगेच समोर येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com