

Outlook, Teams & Copilot
esakal
Outlook, Teams & Copilot Down in 74 Nations
जगभरात Microsoft 365 सेवांमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला असून याचा फटका कोट्यवधी वापरकर्त्यांना बसला आहे. गुरुवारी मायक्रोसॉफ्ट आऊटलुक सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील हजारो वापरकर्त्यांना आपले ईमेल वापरण्यात मोठ्या अडचणी आल्या. या बिघाडामुळे केवळ आऊटलुकच नाही, तर 'टीम्स' आणि कंपनीचे एआय असिस्टंट कोपायलट या सेवा देखील ठप्प झाल्या होत्या.