Online Payment Scam: लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने होत आहे ऑनलाइन फसवणूक; 'या' चुका टाळा, अन्यथा खातं होऊ शकतं रिकामं

How Fake Military Officer Scams Exploit UPI Payments and How to Stay Safe: लष्करी अधिकाऱ्यांची बनावट ओळख, QR कोड व UPI पिनच्या बहाण्याने ऑनलाइन लूट; सायबर भामट्यांच्या नव्या डावापासून सावध राहा
Fraud Case

Fraud Case

ESakal

Updated on

अलीकडच्या काळात भारतीय सशस्त्र दलातील जवान किंवा अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील नागरिकांचा लष्करावरील आदर आणि विश्वास याचा गैरफायदा घेत भामटे लोकांना मानसिक दबावाखाली आणतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. देशभरात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत असल्याने हा घोटाळा नेमका कसा केला जातो आणि त्यापासून बचाव कसा करायचा, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com