Mobile Cooling Tips : सतत मोबाईल गरम होतोय? 'या' 2 सोप्या ट्रिकने फोन राहील एकदम थंड, अजिबात होणार नाही हँग

Quick Tricks to Cool Down Overheating Smartphone : मोबाईल वारंवार गरम होतो? २ सोप्या ट्रिक्सने थंड करा
Best Tips to Prevent Mobile from Heating

Best Tips to Prevent Mobile from Heating

esakal

Updated on

मोबाईल वारंवार गरम होणे ही सध्याच्या काळात एक मोठी समस्या बनली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा हेवी गेमिंग करताना हा त्रास जास्त जाणवतो. जेव्हा फोनचा प्रोसेसर प्रमाणाबाहेर काम करतो, तेव्हा अंतर्गत भागातून उष्णता बाहेर टाकली जाते, ज्यामुळे फोन केवळ गरमच होत नाही तर तो हँग देखील होऊ लागतो. सततच्या उष्णतेमुळे बॅटरीच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी तो नेमका का गरम होतोय हे समजून घेणे पहिली पास्टेप यरी ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com