

atm jackpotting ploutus malware atm hacking prevention tips marathi news
esakal
एटीएममधून कार्ड किंवा पिनशिवाय पैसे काढण्याची ही एक अत्यंत धोकादायक पद्धत समोर आली असून याला तांत्रिक भाषेत 'जॅकपॉटिंग' (Jackpotting) म्हटले जाते. हॅकर्स यामध्ये 'प्लॉटस' (Ploutus) नावाच्या एका घातक मालवेअरचा वापर करतात. हे मालवेअर एटीएम मशीनच्या सॉफ्टवेअरवर ताबा मिळवते आणि मशीनला आपोआप पैसे बाहेर फेकण्यास भाग पाडते.