

Moon and Sun Draw Closer to Earth: A Rare Celestial Spectacle Unfolds in the Sky
esakal
अकोला: पृथ्वीभोवती चंद्र आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरताना यांच्या कक्षा काहीशा लंबवर्तुळाकार असल्याने यांच्यातील अंतर कमी, अधिक होत असते. चंद्र महिन्यात एकदा तर सूर्य वर्षातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतात.