
Motorola Razr 60 Ultra Details : फ्लिप स्मार्टफोनचे वेड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोटोरोलाने भारतात आपला अत्याधुनिक आणि स्टायलिश स्मार्टफोन ‘Razr 60 Ultra’ लाँच केला असून याची विक्री अॅमेझॉनवर सुरू झाली आहे. खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनवर 10,250 रुपयेपर्यंतची सूट दिली जात आहे, आणि तुम्ही तो फक्त 4,848 रुपये मासिक EMI मध्ये देखील खरेदी करू शकता.
Motorola Razr 60 Ultra सध्या फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे 16GB RAM + 512GB स्टोरेज. याची मूळ किंमत 99,999 रुपये आहे, पण अॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये हा फोन 89,749 रुपायांमध्ये मिळू शकतो.
आतली स्क्रीन – 7 इंचांची AMOLED डिस्प्ले, HDR10+ सपोर्टसह
बाहेरची स्क्रीन – 4 इंच, 165Hz रिफ्रेश रेटसह, Gorilla Glass सुरक्षा
ऑपरेटिंग सिस्टम – Android 15 (MotoAI सह अत्याधुनिक AI फिचर्स)
AI फिचर्स – AI Action Shot, AI Image Eraser – फोटो एडिटिंग अधिक स्मार्ट
प्रोसेसर – Qualcomm Snapdragon 8 Elite, प्रीमियम परफॉर्मन्ससाठी
कॅमेरा सेटअप – मागील बाजूस दोन 50MP कॅमेरे, सेल्फीसाठीही 50MP फ्रंट कॅमेरा
बॅटरी – 4700mAh बॅटरी, 68W फास्ट चार्जिंगसह
स्टायलिश फोल्डिंग डिझाइन
फुल डे परफॉर्मन्ससाठी पॉवरफुल प्रोसेसर
मोठ्या स्टोरेजसोबत AI आधारित स्मार्ट कॅमेरा
सुरक्षेसाठी Gorilla Glass आणि Android 15 चा सपोर्ट
EMI वर सहज खरेदीचा पर्याय
जर तुम्हाला स्टायलिश आणि पॉवरफुल फ्लिप स्मार्टफोन हवा असेल तर Motorola Razr 60 Ultra हा सर्वोत्तम पर्याय आहे. अॅमेझॉनवरचा EMI प्लॅन आणि 10,000 हून अधिक सूट ही या फोनच्या आकर्षणात भर घालते. स्टाईल आणि टेक्नोलॉजीचं परिपूर्ण कॉम्बिनेशन शोधत असाल, तर ही संधी नक्कीच गमावू नका!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.