

Nano Banana 2, Gemini 3.1 Flash Image, Google AI Image Generation
esakal
Google Gemini Image Promots : गुगलने नुकतेच त्यांचे नवीन अत्याधुनिक एआय मॉडेल Nano Banana 2 (Gemini 3.1 Flash Image) लाँच केले आहे. हे मॉडेल प्रोफेशनल क्वालिटीच्या 4K इमेज तयार करण्यासाठी बेस्ट आहे. आता रंगपंचमी आणि होळीचा सण येत आहे त्यासाठी तुमचे खास क्रिएटिव फोटो तयार करण्यासाठी ही बेस्ट संधी आहे