Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

National Science Day 2026 : भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात जागतिक महासत्ता बनत आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन २०२६ च्या थीम 'Women in Science: Catalysing Viksit Bharat' अंतर्गत महिला शास्त्रज्ञ विकसित भारताला गती देत आहेत
Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

esakal

Updated on

भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र आज केवळ प्रगतीपथावर नसून जागतिक स्तरावर एक 'सुपरपावर' म्हणून उदयास येत आहे. विज्ञान दिन २०२६ च्या निमित्ताने भारताच्या या वाटचालीकडे पाहताना अभिमान वाटतो. एकेकाळी आपण पाश्चिमात्य देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून होतो पण आज भारत अंतराळ तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जगाचे नेतृत्व करत आहे. "विकसित भारत @2047" या संकल्पनेला बळ देण्यासाठी आजचे भारतीय शास्त्रज्ञ रात्रंदिवस नवनवीन प्रयोग करत आहेत ज्यामुळे सामान्य माणसाचे जीवन जास्त सोपे होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com