
Jio vi airtel Diwali recharge plan offers Netflix JioHotstar subscriptions
esakal
Mobile recharge plan offers : दिवाळीचा सण जवळ येतोय आणि यंदा तुमच्या उत्सवाला रंग भरण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी खास रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत.. या प्लॅन्समध्ये तुम्हाला मोफत नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टारसह भरपूर डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळतील. चला जाणून घेऊया या शानदार ऑफर्सबद्दल