

the 5 must-do important settings after buying a new phone.
esakal
नवीन स्मार्टफोन हातात आल्यावर होणारा आनंद काही वेगळाच असतो. मात्र फोनचा बॉक्स उघडल्यानंतर केवळ सिम कार्ड टाकून तो वापरणे पुरेसे नसते. फोनची सुरक्षा, बॅटरीचे आयुष्य आणि पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सेटिंग्स करणे अनिवार्य आहे. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो. म्हणूनच नवीन फोन घेतल्यावर 'या' ५ महत्त्वाच्या सेटिंग्स नेमक्या कशा कराव्यात जाणून घ्या