

hidden uses of smartphone camera
Sakal
mobile camera features beyond photography: मोबाईल फोन कॅमेऱ्याचा वापर फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यापुरता मर्यादित आहे का? जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. तुमच्या फोनवरील कॅमेरा हे एक मल्टीटास्किंग आहे. ते केवळ फोटो किंवा व्हिडिओ काढण्यापूर्ते वापरले जात नाही तर इतर अनेक महत्वाचे कामे करण्यास मदत करते. पुढील तीन कामे कॅमेऱ्याच्या मदतीशिवाय पूर्ण होतच नाही.