Pirelli Cyber Tyre : आता टायर झाले स्मार्ट! Cyber Tyre अपघातापूर्वीच देणार अलर्ट; मिळणार हायटेक फीचर्स

Pirelli Cyber Tyre Benefits : आता टायरही स्मार्ट झाले आहेत. नवीन सायबर टायर एआय आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे, जो रस्त्याची स्थिती, हवेचा दाब आणि पकड याची रिअल-टाइम माहिती देतो आणि अपघातापूर्वी सावध करतो.
Pirelli Cyber Tyre: Features and AI Technology

Pirelli Cyber Tyre: Features and AI Technology

esakal

Updated on

आता गाडीच्या टायर देखील स्मार्ट बनत आहेत. जगप्रसिद्ध कंपनी पिरेलीने (Pirelli Cyber Tyre) नवा ‘सायबर टायर’ लॉंच केला आहे. हा टायर स्मार्ट सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ने सुसज्ज आहे. तो रस्त्याची स्थिती, टायरचा हवेचा दाब आणि पकड याची रिअल टाइम माहिती गाडीला देतो. अपघात होण्यापूर्वीच चालकाला सावध करतो आणि ड्रायव्हिंग खूप सुरक्षित बनवतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com