

free legal advice instantly via Nyaya Setu on WhatsApp from the Indian Government. Access legal information and guidance through a simple chatbot for all citizens.
esakal
कायदेशीर समस्या असताना वकील शोधणे, सरकारी कार्यालयात धावपळ करणे किंवा पैसे खर्च करणे आता गरजेचे राहिले नाही. भारत सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता तुमच्या व्हॉट्सअॅपवरच 'Nyaya Setu' सेवा उपलब्ध झाली आहे. फक्त एका 'Hi' संदेशाने तुम्हाला मोफत कायदेशीर सल्ला, माहिती आणि मदत मिळेल. ही सेवा लाखो सामान्य नागरिकांसाठी वरदान ठरली आहे.