Ola Electric : ओला इलेक्ट्रिककडून नवीन बॉस ऑफर्सची घोषणा, एस१ पोर्टफोलिओवर जवळपास २०,००० रूपयांची सूट आणि २५,००० रूपयांचे अतिरिक्‍त फायदे

ओला इलेक्ट्रिक या भारतातील सर्वात मोठ्या प्‍युअर-प्‍ले ईव्‍ही कंपनीने सणासुदीच्‍या काळासाठी सुरू असलेल्‍या त्‍यांच्‍या बिगेस्‍ट ओला सीझन सेल मोहिमेचा भाग म्‍हणून नवीन 'बॉस' ऑफर्सची घोषणा केली.
Ola-Electric Vehicle
Ola-Electric Vehiclesakal
Updated on

एस१ प्रो वर जवळपास २०,००० रूपये सूट

जवळपास २५,००० रूपयांच्‍या विशेष डिल्‍ससह फायनान्‍स ऑफर्स, सॉफ्टवेअर अपग्रेड, चार्जिंग क्रेडिट्स अशा सुविधांचा आनंद घ्‍या.

बेंगळुरू, ऑक्‍टोबर १७, २०२४: ओला इलेक्ट्रिक या भारतातील सर्वात मोठ्या प्‍युअर-प्‍ले ईव्‍ही कंपनीने सणासुदीच्‍या काळासाठी सुरू असलेल्‍या त्‍यांच्‍या बिगेस्‍ट ओला सीझन सेल मोहिमेचा भाग म्‍हणून नवीन 'बॉस' ऑफर्सची घोषणा केली. ग्राहक एस१ पोर्टफोलिओवर जवळपास २०,००० रूपयांच्‍या सूटचा, तसेच स्‍कूटर्सवर जवळपास २५,००० रूपयांच्‍या अतिरिक्‍त फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे ईव्‍ही खरेदी करण्‍याचा हा सर्वोत्तम काळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com