

OnePlus 12 Massive Rs 19000 Discount on Amazon India
esakal
OnePlus 15R च्या अलीकडील लॉन्चमुळे OnePlus 12 च्या किमतीत ही कपात झाली आहे. नवीन मॉडेल मार्केटमध्ये आल्यानंतर कंपनीने आपल्या मागील फ्लॅगशिप मॉडेलला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे. OnePlus 12 मध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर , Hasselblad कॅमेरा तंत्रज्ञान आणि 100W फास्ट चार्जिंग यांसारखी बेस्ट फीचर्स आहेत ज्यामुळे हा फोन आजही एक अत्यंत आकर्षक पर्याय आहे.