Mobile Discount Offers : खुशखबर! OnePlus 5G मोबाईलवर मिळतोय बंपर डिस्काउंट; काय आहे खास ऑफर, पाहा

OnePlus Nord CE 4 Lite discount offer price features : OnePlus Nord CE 4 Lite या स्मार्टफोनवर मोठी ऑफर सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत हा मोबाईल खरेदी करू शकता.
OnePlus Nord CE 4 Lite discount offer price features
OnePlus Nord CE 4 Lite discount offer price featuresesakal
Updated on

OnePlus Smartphone Discount Offer : स्मार्टफोन खरेदीसाठी सर्वोत्तम संधी शोधत असलेल्या ग्राहकांसाठी OnePlus Nord CE 4 Lite हा परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे. या फोनवर सध्या मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात असून, फक्त रुपये 873 मासिक हप्त्यावर हा फोन खरेदी करता येतो.

बॅटरी आणि जबरदस्त परफॉर्मन्स

OnePlus Nord CE 4 Lite मध्ये दमदार 5,500mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फोन काही मिनिटांत पूर्णपणे चार्ज होतो. या मॉडेलमध्ये 6.67 इंचांचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,100 nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो. Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरद्वारे हा फोन चालतो, जो त्याच्या सुपर स्पीडसाठी ओळखला जातो.

किंमत आणि ऑफर्स

OnePlus Nord CE 4 Lite दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

8GB RAM + 128GB स्टोरेज: 17,999 रुपये

8GB RAM + 256GB स्टोरेज: 20,999 रुपये

OnePlus Nord CE 4 Lite discount offer price features
Samsung Galaxy S23 Ultra : खुशखबर! सॅमसंगच्या 'या' 5G फ्लॅगशिप मोबाईलवर मिळतोय 50% डिस्काउंट, कुठे सरुय ऑफर? पाहा

कुठे मिळेल सूट?

तुम्ही हा फोन खरेदी करताना बँक ऑफरच्या माध्यमातून 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. Mega Blue, Super Silver आणि Ultra Orange या तीन स्टायलिश रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक नवा लूक देईल.

कॅमेरा आणि इतर फीचर्स

या फोनच्या मागील बाजूस 50MP Sony-LYT 600 मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. Android 14 आधारित OxygenOS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन कार्यरत असून, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसारखी सुरक्षितता फीचरही उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE 4 Lite discount offer price features
Mobile Discount Offers : Redmi Note 13 Pro+ 5G स्मार्टफोनवर मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट, ऑफरमध्ये आणखी काय खास? पाहा

कोठे खरेदी कराल?

हा परवडणारा स्मार्टफोन Amazon सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहज खरेदी करता येतो. बजेटमध्ये प्रीमियम वैशिष्ट्यांचा अनुभव देणारा OnePlus Nord CE 4 Lite हा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. या ऑफरचा लाभ घ्या आणि तुमच्या हाती हा दमदार स्मार्टफोन मिळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com