

OnePlus Nord CE 6 and Nord CE 6 Lite 5G launched in India with big battery
esakal
OnePlus कंपनीने भारतात आपल्या बजेट स्मार्टफोनची नवी सिरिज लाँच केली आहे. Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite 5G या दोन नवीन फोनमुळे ग्राहकांना चांगल्या फीचर्ससह परवडणारे 5G फोन मिळणार आहेत. मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग, स्मूथ डिस्प्ले आणि मजबूत बिल्ड या फोनचे खास फीचर्स आहेत.