OnePlus चा बाहुबली 5G मोबाईल तयार; 8000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा अन् मिलिट्री ग्रेड सुरक्षा, पाहा किंमत किती?

Oneplus Nord CE 6 5G हा मध्यमवर्गीयांसाठी खरा बाहुबली फोन आहे. 8000mAh battery सह हा फोन लवकरच मार्केटमध्ये येत आहे
OnePlus Nord CE 6 5G smartphone details

OnePlus Nord CE 6 5G smartphone details

esakal

Updated on

वनप्लसने मध्यमवर्गीय बजेटमध्ये क्रांती घडवण्यासाठी आपला नवा बाहुबली स्मार्टफोन म्हणजेच OnePlus Nord CE 6 5G लवकरच लाँच करण्याची तयारी केली आहे. या फोनचा लूक अतिशय प्रीमियम असून तो हातात धरल्यावर एक वेगळाच अनुभव देतो. डिझाइनच्या बाबतीत कंपनीने यावेळी मिलिट्री ग्रेड सुरक्षेवर भर दिला आहे, ज्यामुळे हा फोन केवळ दिसायलाच सुंदर नाही तर अतिशय मजबूत आणि टिकाऊ देखील आहे. पडझड झाली तरी फोनला इजा होऊ नये अशा पद्धतीने याची बांधणी करण्यात आली असून तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी IP रेटिंगसह सज्ज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com