OnePlus Turbo 7 Pro: 10,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेऱ्यासह फ्लॅगशिप स्मार्टफोन होणार लाँच! पाहा भन्नाट फीचर्स...

OnePlus Turbo 7 Pro Smartphone: गेमिंग प्रेमींसाठी खास 'OnePlus Turbo 7 Pro' लवकरच बाजारात; ताकदीचा प्रोसेसर आणि एक्सटर्नल कूलिंगची मिळणार साथ...
OnePlus Turbo 7 Pro 10,000mAh Battery & 200MP Camera Leaked

OnePlus Turbo 7 Pro: 10,000mAh Battery & 200MP Camera Leaked

esakal 

Updated on: 

OnePlus Smartphone: स्मार्टफोन जगतात आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणारी 'वनप्लस' (OnePlus) ही कंपनी लवकरच बाजारात एक नवा फ्लॅगशिप फोन आणण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, कंपनी 'OnePlus Turbo 7 Pro' हा परफॉर्मन्स-केंद्रित (Performance-focused) स्मार्टफोन वर्षाच्या शेवटी लाँच करण्याची शक्यता आहे. या हँडसेटमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा, 10,000 mAh ची बॅटरी आणि तब्बल 185 हर्ट्झचा रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक —

आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com