ऑफिसच्या कामांची सुट्टी! OpenAI ने लॉन्च केले GPT-5.4, आता तुमचा लॅपटॉप-कॉम्प्युटर चालवणार स्वतः AI

OpenAI ने GPT-5.4 लाँच केले जे ऑफिस कामांसाठी सर्वात शक्तिशाली AI आहे. हे संगणक स्वतः चालवते, १ मिलियन टोकन हाताळते आणि थिंकिंग मोडसह जटिल कामे पटकन पूर्ण करते.
ऑफिसच्या कामांची सुट्टी! OpenAI ने लॉन्च केले GPT-5.4, आता तुमचा लॅपटॉप-कॉम्प्युटर चालवणार स्वतः AI
Updated on

तुम्ही दररोज एक्सेलमध्ये डेटा भरताना, लांब ईमेल लिहिताना किंवा प्रेझेंटेशन बनवताना कंटाळला असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे. OpenAI ने नुकतेच GPT-5.4 हे नवीन आणि अत्यंत शक्तिशाली AI मॉडेल लाँच केले आहे. हे फक्त चॅट करणारे नाही, तर एक खरा डिजिटल सहकारी आहे जो ऑफिसची अवघड कामे स्वतंत्रपणे हाताळतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com