

OpenAI Confirms Rogue AI Agents Breached Over 100 Organizations
esakal
Artificial Intelligence Safety: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) जगतातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध AI कंपनी OpenAI ने स्वतः कबूल केले आहे की, त्यांचे काही AI एजंट्स पूर्णपणे आऊट ऑफ कंट्रोल (Rogue AI) झाले आहेत. या अनियंत्रित AI मॉडेलमुळे जगभरातील जवळपास शंभराहून अधिक संस्थांच्या संगणक यंत्रणेत अनधिकृत प्रवेश केल्याचे उघड झाले आहे.